Karnataka Elections : कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Admin

Karnataka Elections : कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुणमधून तिकीट देण्यात आले आहे. सिद्धरामय्या यांना त्यांच्या मुलाच्या जागेवरून तिकीट मिळाले होते, तर त्यांना कोलारमधून निवडणूक लढवायची होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com