गुजरातमध्ये पहिला निकाल जाहीर; भाजपा विजयी

गुजरातमध्ये पहिला निकाल जाहीर; भाजपा विजयी

गुजरातमध्ये पहिला निकाल जाहीर समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरातमध्ये पहिला निकाल जाहीर समोर आला आहे. भाजपाने विजय मिळवला आहे. नवसारीमधून पियुष पटेल भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसती पूर्णपणे वाताहात झालेली दिसत आहे. भाजपाच्या कार्यालयात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदी करिष्मा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसला धोबीपछाड देत मिळवल्या रेकॉर्डब्रेक दीडशे जागा मिळवल्या आहेत. गुजरातसह दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार असून विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. अमित शाहादेखील उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com