‘जोधा-अकबर’ला विरोध करणाऱ्या श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन
Admin

‘जोधा-अकबर’ला विरोध करणाऱ्या श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन

श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन झाले आहे.

श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकमुळं दीर्घकाळ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

2003 मध्ये कालवी यांनी काही राजपूत नेत्यांसह सामाजिक न्याय मंचची स्थापना केली आणि उच्च जातींच्या आरक्षणासाठी मोहीम सुरू केली. तसेच त्यांनी लोकेंद्र कालवी यांनी नागौरमधून लोकसभेसाठी निवडणूक लढवली.

जोधा अकबर या चित्रपटाविरोधात प्रचार करून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com