Palghar
ताज्या बातम्या
Palghar : पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक; खासगी कंपनीच्या मालकाला अटक
पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Palghar) पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पैसा दाम दुप्पट करून देण्याचं आमिष देऊन ग्राहकांना तब्बल दोन कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपये रकमेचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे.
काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती . यापैकी तेरा गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक यांना दिली. या प्रकरणी आता खासगी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. रिच टू मनी कंपनीच्या मालकाला अटक केली असून
Summary
पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक
ग्राहकांना 2 कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपयांचा गंडा
खासगी कंपनीच्या मालकाला अटक
