ताज्या बातम्या
Gadchiroli Tiger Attack | गडचिरोलीत वाघाचा हल्ला; कशीबशी तावडीतून शेतकऱ्याची सुटका | Lokshahi News
गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची कशीबशी सुटका; शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत. वाचा अधिक माहिती लोकशाही न्यूजवर.
गडचिरोलीच्या देसाईगंज शहराजवळच्या शेतात वाघाने शेतकऱ्यावर मागून हल्ला केला. पण शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने शेजारच्या शेतातील आणि रस्त्याने जाणारे लोक धावून आले. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत.