Crime
CrimeTeam Lokshahi

कुटुंबियांना मुलीचं प्रेम प्रकरण समजलं, लेकीला क्रूरपणे संपवलं

नांदेडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नांदेडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पिंपरी महिपाल येथील विद्यार्थींनी नांदेडच्या आयुर्वैदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत प्रेम प्रकरण होते. ही बाब तिच्या कुटुंबीयांना लक्षात येता. वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भाऊ अश्या पाच जणांनी मुलीला ठार मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता पाच ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com