दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरती दरम्यान मुलींचा गोंधळ
Admin

दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरती दरम्यान मुलींचा गोंधळ

दहिसरमध्ये अग्निशमन दलाची भरती सुरु आहे.

दहिसरमध्ये अग्निशमन दलाची भरती सुरु आहे. या ठिकाणी महिला उमेदवारांनी गोंधळ घातलेला आहे. अग्निशमन दलाच्या भरती दरम्यान हा गोंधळ सुरु आहे. 162 इंचांची मर्यादा असताना देखिल मुलींना या भरती प्रक्रियेत सामावून घेतले नाही. बाहेर काढले असे या मुलींचा आरोप आहे. त्यामुळे महिला उमेदवार हे आक्रमक झाले आहेत. या महिला उमेदवारांना अडवण्याच्या प्रयत्न सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या महिलांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com