गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द
Admin

गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द

गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसे गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसेच लवकरच सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com