Gold Hits Record High in 2025 : सोनं प्रतितोळा एक लाख रुपयांपर्यंत जाणार

Gold Hits Record High in 2025 : सोनं प्रतितोळा एक लाख रुपयांपर्यंत जाणार

सोन्याच्या दराने 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 93 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

जागतिक स्तरावर सुरक्षिततेकडे वाटचाल सुरू असताना, भारतातील सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 93 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भू-राजकीय अनिश्चितता, अमेरिकेकडून येणारे कर झटके, मध्यवर्ती बँकेची खरेदी आणि व्याजदर कपातीची अपेक्षा यांचे मिश्रण या तेजीला चालना देत आहे. परंतु गुंतवणूकदार आणि ज्वेलर्सला 2025 मध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल का?, हा प्रश्न सतावत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com