Pune Nilesh Ghaiwal Case : गुंड निलेश घायवळला मोठा दणका, घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द

पुणे निलेश घायवळ प्रकरण: गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द, मोठा दणका
Published by :
Riddhi Vanne

गुंड निलेश घायवळला मोठा दणका मिळालाय. गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द झाला आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आलीये.पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात आणि पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळबाबत अहवाल सादर केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com