Mumbai Local Updates
Mumbai Local Updates Team Lokshahi

हार्बर रेल्वेसेवा बिघाड दुरुस्त मात्र, वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं

हार्बर रेल्वे वाहतूक वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

हार्बर रेल्वे वाहतूक वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. जुईनगरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली आहे.

Mumbai Local Updates
कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत

प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरु आहे. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांची सकाळ त्रासदायक ठरली आहे. तब्बल एक तास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com