मोठी बातमी : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अॅम्बुलन्सचीसोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com