Hindenburg Research : अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल; कोणाबद्दल होणार खुलासा?
Admin

Hindenburg Research : अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल; कोणाबद्दल होणार खुलासा?

अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल
Published by  :
Siddhi Naringrekar

हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल सादर केला होताअदानी समुहाच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती 150 बिलियन डॉलर वरून 53 बिलियन डॉलरवर आली होती.

आता अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल आणण्याचे संकेत दिले आहेत. दुसरा अहवाल येणार असून त्यात मोठा खुलासा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हिंडेनबर्गने ट्विट करून याबाबत माहिती दिली असून लवकरच एक नवीन अहवाल येत असून या अहवालातून अनेक मोठे खुलासे होणार असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com