केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाला ई-मेलद्वारे धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे.

धमकीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांनी श्वान पथक, बॉम्ब निकामी आणि शोध पथकांसह नॉर्थ ब्लॉक परिसरात शोध घेतला.

या शोधमोहीमेत मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com