IndiGo Airlines : IndiGo फ्लाइट रद्द झाली तर परतावा कसा मिळेल? जाणून घ्या सर्वकाही
देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो मोठ्या संकंटात सापडली आहे. देशातील अनेक इंडिगो फ्लाइट्सकेंद्र सरकराच्या नवीन नियम आणि क्रू मेंबरच्या कमतरतेमुळे रद्द करण्यात येत तर काही फ्लाइट्स तासंतास उशीर होत आहे. अनेक प्रवाशांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंडिगोकडून (IndiGo Flight) तर दुसरीकडेतुमची फ्लाइट जर रद्द झाली असली तर देण्यात तुम्हाला परतावा मिळणार असल्याची माहिती आली आहे. नाागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व परतावे विलंब न करता तत्काळ देण्याचे आदेश दिले आहे.
ऑटोमॅटिक खात्यात जमा होणार पैसे
इंडिगोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर फ्लाइट रद्द झाली तर ग्राहकांच्या खात्यात ऑटोमॅटिक पैसे जमा होणार आहे. जर तूम्ही तुमच्या बँक कार्डने पैसे दिले असतील तर पैसे थेट बँक खात्यात जमाा होणार आहे. तर दुसरीकडे जर तुम्ही तिकिट खरेदीसाठी कॅश वापरला असेल तर तुम्हाला ज्या काउंटरवरुन तिकीट खरेदी केले आहे त्या काउंटरशी संपर्क साधावा लागेल.
एजंटमार्फत जर तुम्ही तिकीट खरेदी केले असेल, तर त्या ट्रॅव्हल एजंटशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. जर अजूनही तुमचा परतावा आला नाही, तर स्वतः तिकीट तुम्ही रद्द करण्याची विनंती सबमिट करू शकता. मोबाइल अॅप फ्लाइट रद्द झाल्यानंतर, उघडा किंवा वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर तुम्ही Manage Booking Section वर क्लिक करा
पीएनआर किंवा बुकिंग संदर्भावर जा आणि तुमचे आडनाव प्रविष्ट करा.
नंतर फ्लाइटची स्थिती पडताळून पहा.
तुम्हाला दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागेल.
इंडिगो सहसा दोन पर्याय देते.
एक तुम्हाला पूर्ण परतावा निवडण्याची परवानगी देतो आणि दुसरा तुम्हाला तुमच्या पुढील फ्लाइटमध्ये तिकिटाची रक्कम रोल करण्याची परवानगी देतो.
तुम्हाला पजर तुम्ही परतावा पर्याय निवडला तर रतावा पेजवर जावे लागेल.
वापरकर्त्यांना नंतर रद्दीकरण/परतावा पर्याय निवडण्याची आवश्यकता असेल.
त्यानंतर त्यांना त्यांचा पीएनआर, ईमेल आयडी आणि प्रवाशांचे तपशील प्रविष्ट करावे लागतील.
फॉर्म सबमिट करा.
तुम्हाला काही दिवसांत तुमचा परतावा मिळेल.
