मनमाड-मालेगाव रोडवर ट्रकमधील हायड्रोजनच्या सिलिंडरचा स्फोट

मनमाड-मालेगाव रोडवर ट्रकमधील हायड्रोजनच्या सिलिंडरचा स्फोट

आज सकाळपासून आग आणि दुर्घटनांच्या बातम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय.

आज सकाळपासून आग आणि दुर्घटनांच्या बातम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. मनमाड-मालेगाव रोडवर ट्रकमधील हायड्रोजनच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मनमाड-मालेगाव रोडवरील कानडगाव फाट्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com