Pankaja Munde
Pankaja Munde Team Lokshahi

Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री जर एक स्त्री होऊ शकते तर मी होऊ शकत नाही का? - पंकजा मुंडे

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं.
Published by :
Siddhi Naringrekar

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं. ते सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएमबाबतच्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. परळी मतदारसंघात 'जल जीवन मिशन' कामाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली. तुमची लेक होवू शकत नाहीं का?स्त्री विकास करु शकत नाहीं का?जेवढं पुरुषांनी दिले नाहीं तेव्हढे मी दिले आहे. देशाची प्रधानमंत्री होऊ शकत नाही का? असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, मागच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. 'मी जेवढा निधी दिला तेवढा कुठल्या पुरुषाने दिला नसेल, माझ्याकडून कुणाचं नुकसान झालं आहे का? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com