मनसे नेत्यांची आज बैठक; महायुतीतील सहभागाबाबत चर्चेची शक्यता

मनसे नेत्यांची आज बैठक; महायुतीतील सहभागाबाबत चर्चेची शक्यता

मनसे नेत्यांची आज बैठक
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या भेटीमुळे मनसे महायुतीत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मनसे नेत्यांची आज बैठक आहे. आजच्या या बैठकीत राज ठाकरे लोकसभा निवडणूक तसेच महायुती संदर्भात मनसे नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ येथे ही बैठक होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com