Supreme Court : भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश
थोडक्यात
भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश
श्वानप्रेमींना मात्र मोठा दणका दिला गेला आहे.
पुढील आठ आठवड्यांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने दिला
नागरिकांना मोठा त्रास भटक्या श्वानांमुळे राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये सहन करावा लागत आहे. भीतीचं वातावरण त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांमध्ये निर्माण झालं आहे. सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश त्यात आता भटक्या श्वानांबाबत दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा तर मात्र मोठा दणका श्वानप्रेमींना दिला गेला आहे.
भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश
भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, देशातील सर्व राज्यांमधील भटक्या श्वानांना हटवण्यात यावं. यामध्ये शाळा, मैदानं, महाविद्यालयं, रेल्वेस्थानक अशा सर्व सार्वजनिक परिसरातून भटक्या श्वानांना उचलल जावं. तसेच श्वानांसह रस्त्यावर फिरणाऱ्या गाई-म्हशींवरही बंदी असावी. यासाठी पुढील आठ आठवड्यांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासाठी एका अधिकाऱ्याला जाबाबदारी देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Dogs) दरम्यान या अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर पुनर्विचार करताना आपल्याच 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली. त्या आदेशा ज्यामध्ये म्हटले होते की भटक्या कुत्र्यांना पकडलेल्या सोडले जाऊ नये. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालायाने पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून रेबीज नसल्यास सोडण्यात यावे. तसेच सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आता आवश्यकता नाही, असेही आदेशात म्हटले होते.
