ताज्या बातम्या
Independence Day 2025 Wishes : स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा देशभक्ती, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
स्वातंत्र्य दिन 2025: मित्रांना पाठवा खास शुभेच्छा संदेश, वाढवा देशभक्ती!
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे जगात आपली छाप सोडली.
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
ऑपरेशन सिंदूर फक्त एक मोहिम नाही,
तर तो रक्त सांडलेल्या जवानांचे आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे , सन्मान देशाचा वाढत जावो,
सण स्वातंत्र्याचा चिरायू होवो! उत्सव स्वातंत्र्याचा
सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
विजयी विश्वतिरंगा प्यारा झंडा उँचा रहे हमारा,
माझ्या भारत मातेच्या चरणी नमन,
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!