अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं
Admin

अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं आहे.

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली असून या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com