Panchjanya Magnzine : पांचजन्यमध्ये इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी

पांचजन्य या मासिकाने इंदिरा गांधी यांची तुलना हिटलर सोबत केली.
Published by :
Team Lokshahi

पांचजन्य या मासिकाने इंदिरा गांधी यांची तुलना हिटलर सोबत केली. राष्ट्रीय स्वंयसंघाच्या मुखपत्राने पांचजन्य केली तुलना.देशातील आणीबाणीच्या 48 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्यने. जर्मन हुकूमशहा हिटलर आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या दोघांची छायाचित्रे प्रकाशित केली. तसेच पांचजन्य या मासिकाने दोघांचे फोटो ट्वीट करुनही माहिती दिली.

पांचजन्यचे ट्वीट-दोन हुकूमशहा, समान मजकूर नाझीवाद आणि फॅसिझमचे सत्य युरोप विसरू शकेल का? इंदिरा गांधींनी भारतात लादलेल्या आणीबाणीचा विसर पडणे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. असे मासिकातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com