Kirit Somaiya
Team Lokshahi
ताज्या बातम्या
INS VIKRANT : नील सोमय्या यांना न्यायालयाचा दिलासा
INS विक्रांत घोटाळाप्रकरणात भाजपाचे नेते किरीट सोमय्या, नील सोमय्या यांना दिलासा
INS विक्रांत घोटाळाप्रकरणात भाजपाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
कोर्टाने सांगितले की, तूर्तास कोणतीही कठोर कारवाई नाही आणि 25 ते 28 एप्रिलदरम्यान चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देऊन चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करावं असे सांगितले आहे.