ठाकरेंना धक्का; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकरांची चौकशी

ठाकरेंना धक्का; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकरांची चौकशी

खिचडी घोटाळ्यात उद्धव ठाकरे गटाचे आणखी एक नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे
Published by :
shweta walge

खिचडी घोटाळ्यात उद्धव ठाकरे गटाचे आणखी एक नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. खिचडी घोटाळ्यात यापूर्वी सूरज चव्हाण यांची चौकशी झाली होती. आता अमोल यांची चौकशी होणार आहे. गजानन कीर्तिकर शिवसेनेत असताना त्यांचा मुलगा पोलीस चौकशीच्या फेऱ्यात सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अमोल किर्तीकर हे ठाकरेंचे उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com