
कनेक्ट नसतानाही हे फीचर्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे बॅटरी खर्च होतो.
google वापर न करत असताना हे फीचर Wi-Fi आणि Bluetooth वापरते, बॅटरी वाया जाते.
कॉल आणि टायपिंग करताना वायब्रेशन बॅटरी खर्च करते, बंद करा.
काही अॅप्स सतत बॅकग्राउंडमध्ये कार्यरत राहतात, बॅटरी कमी वापरण्यासाठी ते बंद करा.
लोकेशन सुरू असताना बॅटरी वेगाने खर्च होतो, वापर नसताना बंद करा.
स्क्रीनची ब्राइटनेस कमी केली तरी बॅटरी खूप वाचवता येते.
आवश्यक नसतानाही बॅटरी कमी होऊ नये म्हणून पावर सेव्हिंग मोड चालू ठेवा.
अॅप्स आणि सिस्टीम अपडेट्समुळे बॅटरी आयुष्य वाढू शकते.
अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद केल्याने बॅटरी वाचवता येईल.