ताज्या बातम्या
Jagdish Mulik : विधान परिषदेसाठी जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत
विधान परिषदेसाठी जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे.
विधान परिषदेसाठी जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषदेच्या 3 जागा या भाजपकडे असणार आहेत.
वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचं नाव यासाठी चर्चेत आहे. विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत.
27 मार्चला निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जगदीश मुळीक यांना संधी देऊन पक्ष त्यांचं पुनर्वसन करणार का, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.