Jay Pawar
ताज्या बातम्या
Jay Pawar : 'डॅड, काश वेळ थांबली असती...'; जय पवार यांची भावनिक पोस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jay Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता जय पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये जय पवार म्हणाले की, 'डॅड, काश वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो.' असे म्हणत जय पवार अजित पवार यांच्या सोबतच फोटो पोस्ट केला आहे.
Summary
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
जय पवार यांची भावनिक पोस्ट
'मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो'
