पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला; सरकारची माहिती

पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला; सरकारची माहिती

पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या घडवून आणल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या घडवून आणल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानपरिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारने हे लेखी उत्तर सादर केले आहे. या अपघात प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com