नथुराम गोडसेंनी गांधींबाबत जे केलं ते योग्यचं होतं; कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

नथुराम गोडसेंनी गांधींबाबत जे केलं ते योग्यचं होतं; कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळ नेहमी चर्चेत असतात.
Published on

कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळ नेहमी चर्चेत असतात. पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कालीचरण महाराज म्हणाले की, कालीचरण महाराज यांनी नथुराम गोडसेंचा महात्मा असा उल्लेख केलाय. तसंच नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता.

तसेच ते पुढे म्हणाले की, नथुराम गोडसेंनी गांधींबाबत जे केलं ते योग्यचं होतं असंही म्हटलंय. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे तुम्हाला ते कळतील, असंही कालीचरण महाराज म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com