कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार
Admin

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हते. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. आज (29मार्च) सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com