कसबा विधानसभा पोटनिवडणूक; भाजपा उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

कसबा विधानसभा पोटनिवडणूक; भाजपा उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवाराचा प्रचाराचा नारळ आज सकाळी फुटणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवाराचा प्रचाराचा नारळ आज सकाळी फुटणार आहे. भाजपा पदयात्रेने,प्रचाराला सुरवात करणार आहे. मिठीगंज पोलीस चौकी मोमीन पुरा, चांदतारा चौक दणकट मारुती मार्गे भाजपाची प्रचाराची पदयात्रा निळू फुले तलाव सिंहगड चौक या ठिकाणी समाप्त होणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचाराचा नारळ सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती या ठिकाणी तुटणार असून जनार्दन पवळे चौक सूर्या हॉस्पिटल अलोकनगरी कापूस मारुती मंदिर बालाजी कुंभारवाडा मार्ग सात कोटी पोलीस चौकी पर्यंत ही पदयात्रा असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com