राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ

आदेश वाकळे, संगमनेर

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध प्रशांसाठी किसान सभेेचे नेते अजित नवले हे हजारो शेतकरी सोबत घेऊन लाल वादळ घेऊन निघालेले आहे.

हजारो शेतकरी हे अहमदनगर तालुक्यातील अकोले येथुन या मोर्चाला सहभागी झाले असुन शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सरकारला कळावेत म्हणून हा मोर्चा असणार आहे. याचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले करत आहेत. आज बुधवार पासुन चालु झालेला हा पायी मोर्चा 28 एप्रिलला लोणी येथील महसुलमंत्री राधाकृष्ण विखेच्या कार्यालायावर जाऊन धडकणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com