कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने

रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रखडलीय.
Published by :
Siddhi Naringrekar

रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रखडलीय. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रात्रभर मंगळुरू एक्स्प्रेस दिवा स्थानकात रखडलीय. त्यामुळे गाडीतल्या संतापलेल्या प्रवाशांनी रेलरोको केलाय.

पनवेल वसई मार्गावर मालगाडी घसरल्याने काल पासून पनवेल कडे जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प आहे. या प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळावर उतरून प्रचंड निदर्शने केली. समोरून येणाऱ्या एक्सप्रेस आणि लोकल गाड्या अडवून रेलरोको केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com