Lalbaugcha Raja : लालबागचा राजाचे थोड्याच वेळात विसर्जन, मिरवणूक सुरूच

Lalbaugcha Raja : लालबागचा राजाचे थोड्याच वेळात विसर्जन, मिरवणूक सुरूच

लालबागच्या राजासह अनेक गणपतींचे थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लालबागच्या राजासह अनेक गणपतींच थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. लालबागचा राजाची मिरवणूक गेल्या 18 तासांपासून सुरूच आहे. गुलालाची उधळण करत, जयघोष करत राजाचे थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. आज सकाळी 9 वाजता राजाचे विसर्जन होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com