'मोदींना सूर्यलोकात पोहचवा' इस्रोच्या शास्त्रज्ञांना लालूचं आवाहन

'मोदींना सूर्यलोकात पोहचवा' इस्रोच्या शास्त्रज्ञांना लालूचं आवाहन

मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत सुरू आहे.
Published by  :
shweta walge

मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीला देशभरातील २८ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी आरजेडी नेता लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सूर्यलोकात पोहचवा असा इस्रोच्या शास्त्रज्ञांना आवाहन केला आहे.

देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाही. देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत, देशात बेरोजगारी वाढली आहे असा हल्लाबोल लालूप्रसाद यादव यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com