BMC Election
BMC ElectionBMC Election

BMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या अर्जाचा शेवटचा राग, फक्त 2 दिवस शिल्लक

मुंबईसह उर्वरीत महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी केवळ २ दिवस उरले आहेत. अद्याप महायुती आघाडीकडून उमेदवार यादी जाहीर झाली नाही मात्र एबी फॉर्म वाटप करण्यात येत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(BMC Election ) आज राजकीय पक्षांच्या कार्यालयात एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची लगबग राहणार आहे. मुंबईसह उर्वरीत महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी केवळ २ दिवस उरले आहेत. अद्याप महायुती आघाडीकडून उमेदवार यादी जाहीर झाली नाही मात्र एबी फॉर्म वाटप करण्यात येत आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानबाहेर एबी फॉर्मसाठी नेते दाखल झाले होते. आज सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म पोचवण्यात यातील. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही आज एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे

थोडक्यात

  • एबी फॉर्मसाठी कार्यकर्त्यांची लगबग: राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची कसरत सुरू आहे.

  • महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी केवळ २ दिवस उरले आहेत: अर्ज सादर करण्याचा अंतिम कालावधी जवळ आहे.

  • महायुती आघाडीचा उमेदवार यादी अद्याप जाहीर नाही: उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप उपलब्ध नाही.

  • एबी फॉर्म वाटप सुरू: महायुती आघाडीकडून एबी फॉर्म वाटप प्रक्रिया चालू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com