शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते – नारायण राणे

शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते – नारायण राणे

Published by :

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका आहे. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आहे. \

मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केले असल्यामुळे मला माहिती आहे की मराठा समाजाला शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळे उद्धव ठाकरे फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका घेत आहेत. आज त्यांना मनापासून आज आनंद झाला असेल, असा घणाघात नारायण राणे यांनी केला..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com