मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर कसाराजवळील साईबाबा खिंडीत नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा आज (12 जुलै ) सकाळी भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

मुंबई-आग्रा महामार्गावर कसाराजवळील साईबाबा खिंडीत नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा आज (12 जुलै ) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ट्रकचा चालक ट्रकमध्येच अडकला असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनांकडून अडकलेल्या वाहन चालकास सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास यश मिळाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com