Maratha Reservation | “अशोक चव्हाणांचा राजीनामा घ्या”

Maratha Reservation | “अशोक चव्हाणांचा राजीनामा घ्या”

Published by :

मराठा आरक्षणावरून राज्यभरात वातावरण तापलं असताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये एल्गार पुकारला आहे. बापट समितीचा अहवाल चव्हाण यांनी फेटाळल्याचा आरोप मेटेंनी केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी त्यांनी मोर्चा काढला असून यावेळी फडणवीसांच्या टीकेला दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समजाला मिळालेलं आरक्षण योग्य होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तसेच अशोक चव्हाण यांना फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण सांभाळता नाही आलं, असे मेटे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com