Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहेत. आदित्य ठाकरे हे कोकणार खळा बैठका घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या खडा बैठका घेण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांसोबत खळा बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

कोकणातील घरासमोर असणाऱ्या जागेला खळा असे म्हणतात. कोकणातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा असणार आहे. सभा न घेता आदित्य ठाकरे हे खळा बैठका घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com