भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची शक्यता

भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची शक्यता

भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देशभरातील १८ राज्यांतील सुमारे १६०-१८० उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही यादी तीन टप्प्यांत घोषित केली जाण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नावं असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगा बैठक झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com