Nilesh Rane | Sanjay Raut | Uddhav Thackeray
Nilesh Rane | Sanjay Raut | Uddhav Thackeray Team Lokshahi

'चु** उद्धव ठाकरे...संज्या..' ठाकरे, राऊतांवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली

राणे कुटुंब कुठल्या ना कुठल्या कारणावरून ठाकरे कुटुंबांवर टीका करत असतात.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असतानाच नेहमी शिवसेना ठाकरे कुटुंबावर टीका करणारे राणे कुटूंबतील निलेश राणे राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

Nilesh Rane | Sanjay Raut | Uddhav Thackeray
ईडीच्या चौकशीनंतर आयुक्त चहल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, तो अंदाज खरा ठरला....

राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यात कायम संघर्ष पाहायला मिळतो. राणे कुटुंब कुठल्या ना कुठल्या कारणावरून ठाकरे कुटुंबांवर टीका करत असतात. राणे कुटुंबातील पिता- पुत्रांच्या निशाण्यावर शिवसेना नेते संजय राऊत हे देखील कायम असतात. अशातच आज भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

काय आहे निलेश राणे यांचे ट्विट?

संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले की, त्या चु** उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार. अश्या शब्दात टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com