महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी

काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून, अखिलेश प्रसाद सिंग यांनी बिहारमधून, अभिषेक मनू सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीदरम्यान चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा हंडोर यांना उमेदवारी दिली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com