उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरुन चर्चा

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरुन चर्चा

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे.

येत्या 27 आणि 28 तारखेला महाविकास आघाडी लोकसभा जागावाटप संदर्भात बैठक होणार आहे. जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून घेण्यात येणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील जागावाटप संदर्भात काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे. महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com