Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा तारखांबाबत आज माहिती मिळणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com