Assembly Election Result : आमच्या पायगुणामुळे भाजपाचा विजय... - Hasan Mushrif

Assembly Election Result : आमच्या पायगुणामुळे भाजपाचा विजय... - Hasan Mushrif

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, गेल्यावेळी भाजपाला काही राज्यात यश मिळालं नव्हते. कदाचित आम्ही भाजपासोबत गेल्याने यश मिळालं असेल. आमच्या पायगुणामुळे भाजपाचा विजय होत असावा. असं हसन मुश्रीफ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com