श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्यामध्ये बांधणार महाराष्ट्र भवन; अजित पवार यांची घोषणा

श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्यामध्ये बांधणार महाराष्ट्र भवन; अजित पवार यांची घोषणा

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Dhanshree Shintre

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्य शासनाने श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्येत जागा घेतला असून त्यासाठी 77 कोटींची तरतूद प्रस्तावित केले असल्याचे सांगितलं आहे. राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com