Cabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्रोत्सवादरम्यान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जास्त आमदार असतानाही युतीतील घटक पक्षांएवढीच मंत्रिपदे असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याचं सांगण्यात येतंय. दसऱ्याला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com