Raj Thackeray यांच्यावर कोणी खालच्या पातळीवर टीका केली तर...., खोपकर संतापले

लोकसभा निवडणुकांसाठी मनसेने मोर्चेबांधणीची जय्यत तयारी सुरु
Published by :
Team Lokshahi

लोकसभा निवडणुकांसाठी मनसेने मोर्चेबांधणीची जय्यत तयारी सुरु केली आहे. मावळ लोकसभा मनसे लढवणार, असे विधान अमेय खोपकर यांनी केले आहे. मावळ लोकसभेवर राज ठाकरे जातीने लक्ष घालणार आहेत. मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com