राजकारण
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. ठाणे शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसेची ही बैठक आहे.